नवी दिल्ली । भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत महिलांच्या गोळाफेकीत सुवर्णपदक मिळवणारी भारताची मनप्रीत कौर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळली आहे.
फेडरेशन चषक स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या या चाचणीतील अ नमुन्यात स्टीमुलंट डायमेथीलबुल्माइनचे अंश आढळून आले आहेत.