चोपडा । तालुक्यातील वर्डी येथे आठवडाभरापुर्वी तालुक्यात चक्रीवादळासह पाऊस झाला होता त्यात तेजस्विनी भरत धनगर ह्या बालिकेचा मृत्यू झाला होता.
तीच्या कुटूंबियांना शासनाच्या अपात्कालिन साहाय्यता निधीतून 4 लाखांचा धनादेश पालकांना देतांना आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे सोबत तहसीलदार दिपक गिरासे, ना.तहसिलदार श्री.पेंढारकर, गटविकास अधिकारी ए.जे.तडवी, तलाठी एच.एम.पाटील, पो.पा. पद्माकर नाथ, माजी पं.स.सभापती कांतीलाल पाटील, राजेंद्र डाभे, गोपाल चौधरी, ग्रा.पं.सदस्य नंदलाल पाटील, सतिश नगर आदी ग्रामस्थ