आधी महापालिका आरोग्य कर्मचार्रांची दिवाळी, मग आपली!
प्राधिकरणाचे अध्रक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते केले वितरण
नवी सांगवी : ऊन, थंडी आणि पावसाची तमा न बाळगता परिसर स्वच्छता करण्राचे काम सफाई कर्मचारी वर्षभर अविरतपणे करतात. स्वच्छता हे समाजाच्या प्रगतीचे मूळ असून, सार्वजनिक स्वच्छता ठेवणाऱ्याचा सन्मान व्हायला हवा,या उद्देशाने मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिवाळीनिमित्त आरोग्र कर्मचाऱ्यांना साडी, कपडे आणि मिठाई वाटप करण्रात आले. प्राधिकरणाचे अध्रक्ष सदाशिव खाडे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज, ह.भ.प.शिवानंद महाराज यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. दिवाळी तर सारेच साजरी करतात, मात्र आपल्या आधी इतरांची दिवाळी गोड करणारे वेगळेच असते. त्यामुळे मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे कौतुक होत आहे. तसेच उरलेले फराळ देऊन दिवाळी साजरी करणार्यांपेक्षा नवीन गोष्टी घेऊन देणारे खूप कमी लोक असतात, अशी भावना या सफाई कर्मचार्यांमधून व्यक्त होत होती.
मान्यवरांची होती उपस्थिती
पिंपळे गुरव रेथील ट्रस्टच्या सभागृहात झालेल्रा या कार्रक्रमाला ट्रस्टचे अध्रक्ष अरुण पवार, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, नगरसेवक बाबा त्रिभुवन, सचिव सूर्रकांत कुरुलकर, माधव मनोरे, भैरुजी मंडले, अदिती निकम, नितीन चिलवंत, मुंजाजी भोजने, बळीराम माळी, पंडित किनीकर, अभिमन्रु गाडेकर, वामन भरगंडे, दत्तात्रर धोंडगे, प्रभाकर साळुंके, अनिसभाई पठाण, महादेव बनसोडे, विजर सोनवणे, मारुती बानेवार, दिनेश गाडेकर, किसन फसके, बिरु व्हनमाने, बाळासाहेब काकडे, हरिभाऊ पाटील, सुनिल काकडे, भीष्माचार्य चारी जेष्ठ नागरीक संघ, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरीक संघ, भैरवनाथ जेष्ठ नागरीक संघाचे सदस्र, केशव बोदले, उमाकांत तळवडे, किशोर आटरगेकर, मल्लपा म्हेत्रे, अशोक पाटील, अंकुश बिरादार, राजेश गाटे, संतोष आरगुलवाड, विजर वडमारे आदी उपस्थित होते.
सण-उत्सवांच्या काळात परिक्षा
बब्रुवान वाघ महाराज म्हणाले की, सण-उत्सवांच्रा काळात स्वच्छता कर्मचार्रांची खरी परीक्षा असते. स्वत:च्रा घराची स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता हे ते दिव्र पार पाडतात. जेथे स्वच्छता असते, तेथेचे लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे इथल्या स्वच्छतेचे श्रेय स्वच्छता कर्मचार्रांना जाते. त्यामुळे अरुण पवार यांनी या सन्मान सोहळ्राच्या माध्यमातून दीनदुबळ्राची सेवा केली आहे. दिवाळी सर्वजण साजरी करतात, पण जे खरे कष्टकरी असतात, त्यांची दिवाळी अगोदर साजरी झाली पाहिजे, असा उद्देश ठेवून अरुण पवार अशा कार्रक्रमांचे आयोजन दरवर्षी करीत असतात. एकनाथ पवार म्हणाले की, दिवाळीसारख्या सण-उत्सवाच्या काळात स्वत:च्या घरापेक्षा शहराच्या विविध भागात सफाई करणार्या स्वच्छता कर्मचार्रांप्रती कृतज्ञता व्रक्त करण्यासाठी मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टने आरोजित केलेला सन्मान सोहळा कौतुकास्पद आहे.
सुनील काकडे यांचा सत्कार
दरम्रान, सुनील काकडे रांची ह्युमन राईट फोरमच्रा पुणे जिल्हा सदस्रपदी निवड झाल्राबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच बिदर जिल्हा मित्र मंडळातर्फे पाठविण्रात आलेल्रा शैक्षणिक साहित्राचे वाटप कामगारांच्रा मुलांना करण्यात आले. कार्रक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रर धोंडगे रांनी, तर सूर्रकांत कुरुलकर यांनी आभार मानले.