मराठवाडा जनविकास संघातर्फे रमाई जयंती साजरी

0

नवी सांगवी : मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्यावतीने त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची 121 वी जयंती पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी मराठवाडा जनविकास संघ संचलित म. चॅ. ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अरुण पवार , समाज प्रबोधनकार शारदा मुंडे, अदिती निकम, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष कृष्णाजी खडसे, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्रकाश बंडेवार आदी उपस्थित होते