मराठा आरक्षण: बुधवारी कोर्टात सुनावणी

0

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी 21 नोव्हेंबर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांकडून मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल हायकोर्टासमोर सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर निकाली काढावा यासाठी विनोद पाटील यांची हायकोर्टात याचिका दाखल केली होती.