स्व. लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठाणतर्फे केले स्वागत
चाळीसगाव – शिवसेनेचे महसूल मंत्री नामदार संजयजी राठोड जिल्हा दौर्यावर होते चाळीसगाव येथील खरजई नाका येथे स्व. लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठाणतर्फे त्यांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. महसूल मंत्री ना.संजय राठोड साहेबांनी प्रतिष्ठाण ला शुभेच्छा दिल्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी राहुल पाटील, सचिन फुलवारी, नाना शिंदे, नगरसेविका प्रतिभा पवार, प्रकाश पवार, राहुल म्हस्के, मनिष सैंदाने, पवन सैदाने, सागर चौधरी, अजिंक्य बाविस्कर, रोशन चव्हाण, स्वप्निल वैतकर, विनोद चव्हाण ,आप्पा पाटील, बंटी पाटील, संदिप राठोड, शुभम राठोड, दिपक मरसाळे, प्रशांत पाटील, धीरज पवार, संकेत पाटील, अजय चौधरी, पंकज गवळे,,सागर जाधव भाऊसाहेब सोमवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.