महानायकाकडून बुमराहचा तोंडभरून कौतुक; बोलले ‘बुमराह तूने तो गुमराह कर दिया’ !

0

नवी दिल्ली-भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ बुमराहने केवळ ३३ धावा देत बाद केला. या कामगिरीमुळे बूमराहचा सर्वत्र कौतुक होत आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चनने देखील बूमराहचा कौतुक करत ‘बूमराह तूने तो गुमराह कर दिया इन ऑस्ट्रेलिया को’ असे ट्वीट केले आहे.

तसेच भारतीय संघाशी ऑस्ट्रेलियाने पंगा घेऊ नये असा इशारा देखील दिला आहे.