महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

0

जळगाव । महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहया)े जितेंद्र पाटील व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.