मुंबई – राज्यात कोरोनाचा कहर लक्षात घेता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.आयसीएसई (ICSE) आणि सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या नंतर आत्ता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही हाच निर्णय घेतला असून, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.अशी माहीती राजेश टोपे यांनी दिली