महावीर जयंतीनिमित्त दोंडाईचा येथे पाणपोईचा शुभारंभ

0

दोंडाईचा । स्वर्गीय नेमीचंदजी कवाड यांच्या स्मरणार्थ 10 रोजी महावीर जयंतीनिमित्त पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. रोटरी क्लबचे चेअरमन सुरेश जैन यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक रमेश कुकरेजा, माजी विरोधी पक्षनेते प्रवीण महाजन, उद्योगपती अशोक जैन, हस्ती बँकेचे माजी संचालक प्रदीप पारख, माजी शिक्षण मंडळ सभापती मनोज जैन, सोशल गृपचे रीतेश कवाड, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राहुल कवाड, महेंद्र चोपडा, रविंद्र कवाड, विजय जैन, संजय दुग्गल संचालक हस्ती बँक, दिनेश कनविट, नरेंद्र रुणवाल, व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष पन्नालाल कवाड, डॉ.महेंद्र जैन, विकास जैन आदी मान्यवर उपस्थित होते. मागील आठ वर्षापासून रितेश कवाड त्याच्या वडिलांच्या स्मरणार्थ पाणपोई सुरु केली असुन जैन सोशल गृपचे देखील सहकार्य मिळत आहे.