जळगाव । मू.जे.महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन आणि वृत्तविद्या विभागातील मिलिंद डीगंबर पाटील हे वर्ष 2016-17 च्या एम.ए.(एम.सी.जे.) अभ्यासक्रमातून विद्यापीठाच्या निकालात प्रथम आले असूने विद्यापीठातील सुवर्णपदकाचेही मानकरी ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन के.सी.ई.संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, उपप्राचार्य नंदकुमार भारंबे, विभागप्रमुख प्रा.विश्वजीत चौधरी, समन्वयक दिलीप तिवारी, राजेश यावलकर, प्रवीण चौधरी यांनी केले आहे.