मिशेल ममाशी काय संबंध आहे हे कॉंग्रेसने सांगावे-मोदी

0

सोलापूर-ऑगस्ट वेस्टलॅंड घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मिशेल ख्रिश्चनला भारतात आणण्यात आले आहे. कॉंग्रेसच्या काळात ऑगस्ट वेस्टलॅंडप्रकरणी लाच घेण्यात आली होती असा खुलासा त्याने केला आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात कॉंग्रेसचे मिशेलशी असलेले संबधाविषयी सांगावे असे आव्हान दिले. यावेळी मोदींनी मिशेल मामा असा उल्लेख केला.