मुंबई: मुंबईसह ठाणे परिसरात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसाच्या सरी सुरु असल्याने मुंबई अक्षरश: तुंबली आहे. लोकलसह रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईतील रस्त्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Prev Post
Next Post