मुक्ताईनगरात संत भीमा भोई यांना आदरांजली

0

मुक्ताईनगर : संत शिरोमणी संत भीमा भोई यांच्या जयंती दिनानिमित्त मुक्ताईनगर येथील विश्रामगृहावर भोई समाजातर्फे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, समाजाचे तालुकाध्यक्ष छोटू भोई, उपाध्यक्ष विनायक वाडेकर, सचिव प्रवीण भोई, सुभाष भोई, सुनील भोई, रवींद्र घटे, राजेंद्र तळेले, नगरसेवक संतोष मराठे, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, संतोष कोळी, दीपक पवार, तुषार बोरसे. उज्ज्वल बोरसे, गजानन घोडके, माजी सरपंच रामभाऊ पुंनासे, उज्वल बोरसे, सुनील देवरे, वसंत भलभले आदींची उपस्थिती होती.