मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ६ हजार मतांनी आघाडीवर !

0

भोपाळ-आज मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मुखमंत्री शिवराज सिंह चौहान ६ हजार मतांनी आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येते. कॉंग्रेस ११० जागांवर आघाडीवर असून भाजप ११२  जागांवर आघाडीवर आहे.