मुंबई : मुन्नाभाईची जादुची झप्पी लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. राजकुमार हिराणीचा ‘मुन्नाभाई ३’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिराणी आणि जोशी यांच्या ‘मुन्नाभाई ३’ चित्रपटाची स्क्रिप्ट फायनल झाली आहे.
यात मुन्नाभाई आणि सर्किटचे पात्र संजय दत्त आणि अरशद वारसीच निभावणार आहेत. तर बोमन ईराणी सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.