मेहरूणमध्ये माकडांचा दोघांना चावा

0

जळगाव । शहरातील मेहरूण परिसरात मोकडांनी चांगलाच धुमाकुळ घातला असून बुधवारी दोन जणांना चावा घेतला असून त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मेहरूण परिसरातील रहिवासी शैला शालिग्राम सोनवणे वय-50 यांना सकाळी यांना पिसाळलेल्या माकडाने चावा घेतला तर मेहरून परिसरातीलच मोहम्मद उमर अब्दूल बहाब वय-37 यांनाही माकडाने चावा घेतला आहे. यात दोघेही जखमी झाले असून त्यांना सकाळीसामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.