मोटारसायकल रॅली

0

भुसावळ । पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी 9.30 वाजता धनगर समाज उन्नती मंडळातर्फे हॉटेल प्रिमियर समोरुन अहिल्या रथ व भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली.

समाज बांधवांनी दुचाकीला पिवळा झेंडा बांधून मोटारसायकल रॅली काढली.