मोदी शिव्या खाण्यासारखे काम करतात: मायावती

0

गोरखपूर : उत्तरप्रदेश येथील गोरखपूर येथे झालेल्या आपल्या प्रचार सभेत मायावती यांनी पुन्हा एकदा मोदी यांच्यावर निशाना साधत टीका केली आहे.
मोदी आपल्या प्रचारसभेमधून हे सांगत आहे कि, मला विरोधी पक्षाचे नेते मिळून रोज शिव्या घालत आहे. त्या वर मायावती यांनी उत्तर देत, शिव्या घालणे हे स्वाभाविक आहे. कुठल्याही माणसाला तेव्हाच शिवी घातली जाते तेव्हा ती व्यक्ती शिवी खाण्यासारखे काम करत असेल. पंतप्रधान मोदींनी लक्षात ठेवले पाहिजे असेही त्या म्हणाल्या