मोदींनी केली केरळची पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर

0

थिरुअनंतपुरम – केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत तब्बल ३२४ जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पंतप्रधान मोदी तिरुअनंतपुरम येथे पोहोचले. आज त्यांनी येथील पूर परिस्थितीची पाहणी करून केरळला ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे