नवी दिल्ली- केंद्र सरकारने ऊस हंगाम 2018-19 साठी २० रुपयाची वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची बैठक झाली यात हा निर्णय घेण्यात आला. कॅबिनेटने ऊसाची एफएआर (फेयर एंड रीम्यूनेरेटिव प्राइस) 255 रुपयावरून 275 रुपए प्रति क्विंटल असा केला आहे. शेतकऱ्यांना या किमतीचा फायदा १० टक्के रिकव्हरी केल्यावर मिळणार आहे.