मोरगाव येथे वाचनालयाचे उद्घाटन

0

मोरगाव। रावेर तालुक्यातील मोरगाव बु. येथे शनिवावरी 4 रोजी आनंदशाली हितकारिणी बहुउद्देशीय संस्थेतर्फे छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक खुल्या वाचनालय क्रमांक 2 चे उद्घाटनाचा करण्यात आले.

यावेळी सरपंच अलका पाटील, उपसरपंच किरण ढिवरे, माजी सरपंच लक्ष्मण पाटील, मुख्याध्यापक सुरेश पाटील, विजय पाटील, जितेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य छाया पाटील, साधना करवले, जगन्नाथ करवले, दादाराव लहासे, जितेंद्र लहासे, रतन पाटील, शिवदास पाटील, उत्तम पाटील, संतोष ढिवरे, भिमराव ढिवरे, गौतम ढिवरे, शोभा ढिवरे यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन आनंद ढिवरे यांनी केले.