मोरया पाणपोईचे उद्घाटन

0

पिंपरी : राष्ट्रवादी युवक काँगे्रस शहर अध्यक्ष विशाल शंकर वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोरवाडी परिसरात ‘मोरया’ पाणपोईचे उद्घाटन विशाल वाकडकर, नगरसेविका मंगला कदम, फजल शेख, पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पुणेकर, प्रदीप गायकचवाड यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी विशाल काळभोर, रशिद सय्यद, नीलेश निकाळजे, लाला चिंचवडे, अलोक गाकयवाड, हर्षवर्धन भोईर, राजू मैंद, मंगेश बजबळकर, सैफ खान, अ‍ॅड. सुनील कड, अ‍ॅड. सुनील मंचरकर, अ‍ॅड. अनिल आहुजा आदि उपस्थित होते. कार्यक्रमोच आयोजन किशोर डहाळे यांनी केले होते.