यावलच्या तत्कालीन लाचखोर कर्मचार्‍यांना पोलीस कोठडी

0
भुसावळ : यावल पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक बळीराम हिरे यांच्यासह अन्य दोघा कर्मचार्यांविरुद्ध लाचेची मागणी केल्याने  यावल पोलिसात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्याप्रकरणी  संशयीत आरोपी तथा पोलीस नाईक किरण पांडुरंग ठाकरे यास सोमवारी सायंकाळी तर नाईक  किरण पांडुरंग ठाकरे यास मंगळवारी अटक करण्यात आल्यानंतर भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास एसीबीचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर करीत आहेत.