बर्मिंगहॅम । भारत बांगलादेश याच्या चॅम्पियन ट्रॉफितील उपात्य समान्यात क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर आलेल्या युवराजसिंग याने मैदानावर येताच एक विक्रम आपल्या नावावर केले. तो भारताचा पाचवाँ खेळाडू झाला आहे.ज्याने आपल्या क्रिकेट कारर्किद 300 सामने खेळाला आहे.युवराज सिंगने 299 सामन्यात 36.84च्या रेनरेटने 8 हजार 622 धावा केल्या आहे.300 खेळत असतांना तो सचिन तेडूलकर , राहुल द्रविड, मोहम्ममद अजरूद्दीन, व सौरव गांगुली याच्या पंक्तीत येवून बसला आहे.
माझ्यासाठी खूप मोठे यश
सामना भारतीय संघासाठी जितका महत्त्वाचा आहे. तितकाच हा सामना युवराज सिंगसाठी देखील महत्त्वाचा आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरल्यानंतर डावखुरा फलंदाज युवराज सिंग हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (463), राहुल द्रविड (344), मोहम्मद अझरुद्दीन (334) आणि सौरभ गांगुली (311) या दिग्गजांच्या पक्तिंत सामिल होणार आहे. भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर पहिला सामनाच माझ्यासाठी खूप काही होता. भारतीय संघासाठी मैदानात उतरलो तेव्हा माझे एक मोठे स्वप्नच पूर्ण झाले. ते माझ्यासाठी खूप मोठे यश होते. त्यानंतर मी क्रिकेट कारकिर्दीतील 300 सामन्यांचा टप्पा पूर्ण करत आहे. हा प्रवास माझ्यासाठी खरंच फार मोठा आहे.