लखनऊ । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. संबंधित महिलेने उन्नाव येथील भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांच्या सहका-यांवर बलात्काराचा आरोप केला आहे. वर्षभरापासून तीला न्याय मिळत नाहीये.