भुसावळ – मूळचे एरंडोल तालुक्यातील निपाने गावचे असणारे योगेश पाटील यांना जी एम अवॉर्ड प्रदान झाला आहे.
भुसावल रेल्वे विभाग चे कार्य क्षेत्र महाराष्ट्र तील 9 जिल्हे व मध्य प्रदेशा तील 2 जिल्हे खंडवा व बुरहानपुर जिल्हा येतात.2021 चा मानाचा जी एम अवॉर्ड भुसावल विभागा राजपत्रित गटा मधून , योगेश पाटील याना जी एम अनिलकुमार लाहोटी मध्य रेल्वे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
रेल्वे मंत्रालय भारत सरकार , च्या अंतर्गत येणाऱ्या मध्य रेल्वे तर्फे दरवर्षी उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण सेवे साठी प्रदान करण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे.
योगेश पाटील हे आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा(UPSC) 2016 बैच चे भारतीय रेल्वे परिवहन सेवा (IRTS) चे अधिकारी आहेत.
भुसावल मंडलमधे कार्यरत असताना, रेल्वे च्या मालवाहतुकी च्या वैगन् कापसाच्या गाठी साठी उपलब्ध करून दिल्या. त्यामुले खांदेश मधुन् भुसावल गूड्स शेड व
बोरगाव (अकोला) या स्टेशन वरून कापसाच्या गाठी बांग्लादेश तसेच पंजाब मधे पाठवन्यास मदत होत आहे.