रणवीरच्या बहिणीकडून ‘दिपवीर’साठी खास पार्टी

0

मुंबई : बॉलीवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजेच दीपिका आणि रणवीर यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा अजूनपर्यंत सुरू आहे. १४ आणि १५ नोव्हेंबरला इटलीला त्यांनी लग्नगाठ बांधली. बंगळुरूत त्यांनी ग्रॅन्ड रिसेप्शनही दिले. आता रणवीरची बहीण रितीका हिने नवविवाहीत जोडप्यासाठी खास पार्टीचे आयोजन केले होते.

https://www.instagram.com/p/BqlBWM2g89o/?utm_source=ig_embed

नेहमी प्रमाणे लग्नसमारंभानंतर रणवीर लगेच त्याच्या अतरंगी कपड्यांमध्ये दिसला. तर दीपिका रॉयल लूकमध्ये दिसली. या कार्यक्रमात रणवीरने धमाल डान्सही केला. १ डिसेंबरला मुंबईत पुन्हा त्यांचे रिसेप्शन होणार आहे. या पार्टीचे फोटो आणि विडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.