राजस्थानमध्ये कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत !

0

जयपूर-राजस्थानसह देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणूका झाल्या. आज मतमोजणी झाली. यात राजस्थानमध्ये कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याचे दिसून येते. राजस्थानमध्ये कॉंग्रेस १०४ तर भाजप ७० जागांवर आघाडीवर असल्याने जवळपास हा अंतिम निकाल मानला जात असल्याने कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले आहे.

वसुंधरा राजे यांना जोरदार धक्का बसला असून भाजपने सत्ता गमाविल्याचे दिसते.