चाळीसगाव । राजेश्वरी जाधव हिच्या तृतीय स्मृतीदिनानिमीत्त रविवारी 23 रोजी 0 ते 14 वर्षे वयोगटातील गरजू मुलामुलींची बालनेत्ररोग तपासणी व निदान शिबीराचे आयोजन नगरसेवक रामचंद्र जाधव, मित्र परिवार, बापजी जिवनदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांच्या वतीने आयोजीत करण्यात आली आहे
जिवनदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शिबीर घेण्यात येत आहे. शिबिरात नाशिकच्या नेत्ररोगतज्ञ डॉ.कल्पना गडसिंग, बालरोगतज्ञन डॉ.अमित महाजन, बालरोगतज्ञ डॉ. सी.एस.मोरे, बालरोगतज्ञ डॉ.प्रसाद पाठक, बालरोगतज्ञ डॉ.शशिकांत राणा, डॉ.सौ चंदा राजपुत, डॉ.शैलेंद्र सूर्यवंशी, डॉ.प्रशांत शिनकर, डॉ.योगेश पोतदार, डॉ.विवेक बोरसे, डॉ.सुनील राजपूत, बापजी हॉस्पिटलचे डॉ.संदिप देशमुख, डॉ.पी.बी.बाविस्कर, डॉ.नरेंद्र राजपूत, डॉ.हरीश राजानी यांचे
सहकार्य आहे.