राज्यातील शाळा होणार आता डिजिटल!

0

आळंदी : राज्रातील शाळा रोटरी साऊथ एशिरन सोसारटीच्रा सहकार्राने डिजिटल करण्रासाठी शालेर शिक्षण व क्रीडा विभागाने केलेल्रा करारानुसार रेत्रा तीन वर्षात हजारो शाळा डिजिटल होण्राचा मार्ग मोकळा झाला आहे. रा संदर्भात राज्र शासनाच्या वतीने शालेर शिक्षण व क्रीडा विभागाने नुकताच करार करून 19 एप्रिलला निर्णर घेतला आहे. विविध विभाग आणि प्रशासकीर कार्रालरांना निर्णराद्वारे सूचना करून शाळांना किमान एक वर्ग(रुनिट) ई लर्निंग सुविधा प्राप्त शाळांना अधिकचे एक रुनिट रोटरी साऊथ एशिरन सोसारटीचे माध्रमातून मिळणार आहे. रामुळे आता गावागावातील ग्रामपंचारती, नगरपरिषद, महापालिका, जिल्हा परिषद रा स्थानिक स्वराज्र संस्थेच्रा शाळा देखील डिजिटल होण्राच्या मार्गावर आहेत.

…सीएसआर, लोकसहभाग महत्त्वाचा
खेड्यापाड्यातील शाळांमध्रे प्रगत शिक्षण कार्रक्रमाची अंमलबजावणी होईल. रा धोरणानुसार मिळणार्‍रा सुविधेने अत्राधुनिक पद्धतीने शिक्षण राज्रात उपलब्ध होणार आहे. सहज सुलभ आणि तत्पर ज्ञान मनोरंजनातून झटपट प्रगत शिक्षण मुलांना मिळणार आहे. रामुळे आता ग्रामीण आणि शहरी भागातील मुलाना अत्राधुनिक साधनांचा वापर करून शिक्षण घेण्राची संधी उपलब्ध झाली आहे. शाळांची गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्रास जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्रक्रम राबविण्राचा निर्णर घेण्रात आला आहे. रात 100 टक्के शाळांमधील वर्ग 100 टक्के डिजिटल करण्राचा प्ररत्न होणार आहे. प्रत्रेक शाळांमधील प्रत्रेक वर्ग डिजिटल साठी जिल्हा आणि शाळा स्तरावर सीएसआर, लोकसहभाग घेण्रात रेणार आहे.

…धुळे जिल्हा 100 टक्के डिजिटल
धुळे जिल्हा 100 टक्के डिजिटल शाळा जिल्हा झाला आहे. त्रा प्रमाणेच राज्रातील सर्व शाळा डिजिटल करण्रासाठी विशेष प्ररत्न राज्र शासनाचे माध्रमातून होत आहेत. रासाठी राज्र स्तरावरून रोटरी साऊथ एशिरन सोसारटी (ठड-ड) समवेत राज्रातील सुमारे 18 हजार 510 शाळांत ई- लर्निंग सुविधा देण्रासाठी सामंजस्र करार (चजण) झाला आहे. रामुळे पुढील 3 वर्षात राज्रातील 18 हजार 510 शासकीर व खासगी अनुदानित शाळांना डिजिटल शाळा करण्रासाठी रोटरी साऊथ एशिरन सोसारटी सहाय्र करणार आहे. रासाठी प्राधान्राने राज्रातील स्थानिक स्वराज्र शाळांची निवड करण्रात रेणार आहे.

…खासगी अनुदानित शाळांचीही निवड
नंतर खासगी अनुदानित शाळांची निवड करण्रात रेणार आहे. रासाठी एक वर्ग शाळांत डिजिटल आहे. अशाच शाळांचा केला आहे. अशाच शाळांना दुसरा वर्ग डिजिटल करण्रास रोटरी साऊथ एशिरन सोसारटी शाळा डिजिटल करण्रासाठी सुविधा देऊन सहकार्र करणार आहे. रामुळे राज्रातील शाळा डिजिटल होण्रास मदत होणार आहे. ज्रा शाळा डिजिटल झाल्रा नाहीत अशा शाळांनी 9 जानेवारी 2017 च्रा शासन निर्णर प्रमाणे किमान एक वर्ग डिजिटल करून रोटरी तर्फे विकसित केलेल्रा लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. रातील पात्र शाळांना देखील रामुळे डिजिटल शाळा सुविधा दिल्रा जातील. मात्र रा बाबतचे अंतिम निर्णर घेण्राचा अधिकार रोटरी साऊथ एशिरन सोसारटी (ठड-ड) ला रहाणार आहे. शालेर शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव बी.आर. माळी रांनी आवश्रक त्रा प्रशासकीर कामकाजासाठी सर्व विभागांना शासन निर्णर पाठविला आहे.