राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून

0

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या १७ जूनपासून सुरुवात होणार आहे. कामकाज सल्लगार समितीच्या बैठकीत याबाबत रूपरेषा ठरविण्यात आली आहे. १७ जूनपासून तीन आठवडे पावसाळी अधिवेश चालणार आहे. १२ दिवस कामकाज होणार आहे. अर्थसंकल्प १८ जूनला मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पावर २१ जून ते २४ जून दरम्यान चर्चा होणार आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावर १९ व २० जूनला चर्चा होणार आहे.