राफेलवरून संसदेत गदारोळ !

0

नवी दिल्ली-संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. कालपासून अधिवेशनाला सुरुवात झाले आहे. दरम्यान आज अधिवेशनाचे दुसरे दिवस असून लोकसभेत राफेल करारावरून विरोधकाने गदारोळ केला आहे. कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्ष राफेलवरून एकत्र होत सरकारवर निशाना साधला आहे.

 

राफेलच्या चौकशीसाठी जेपीसीची मागणी करण्यात आली आहे.