सोलापूर-ज्या सैन्यबळावर देश सुरक्षित आहे. त्या सैन्यदलाच्या विमान खरेदीत राफेल घोटाळा केला. राफेलच्या मुद्द्यावरून कोर्टाने कसे क्लीन चीट दिले याबाबत मी बोलणार नाही. परंतू राफेल प्रमाणेच या सरकारने पीकविमा योजनेत देखील घोटाळा केला आहे. अनुभव नसलेल्या कंपनीला राफेलचे काम दिले तसेच अनुभव नसलेल्या कंपनीला पीकविमेचे काम दिले, त्यातून घोटाळा केला असे आरोप शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
आज ते पंढरपुरात महासभा घेत आहे. त्यावेळी ते बोलत होते.