रावेत बंधारा वाहू लागला! ठळक बातम्यापुणे On Jul 11, 2018 0 Share चिंचवड : शहरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी मावळ परिसरात संततधार असल्याने नद्यांना पाणी वाढले आहे. यामुळे शहरातून वाहणारी पवना नदी खळखळून वाहू लागली आहे. हा पूर पाहण्यासाठी विविध ठिकाणी दिवसभर गर्दी असते. रावेत बंधार्याचे हे मनमोहक दृश्य. 0 Share