नायब तहसीदार सि एच पाटील यांना दिले निवेदन
रावेर :- दुर्ग (छत्तीसगड) येथे सिंधी समाजाच्या दोन मुलांची धिंड काढून पाकिस्तानी आतंकवादी म्हतल्याने पोलिस व नवभारत विरुध्दात रावेरात समस्त सिंधी समाजा तर्फे मूक मोर्चा काढून नायब तहसीलदार सि एच पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे .
यावेळी माजी नगराध्यक्ष हरीष गणवानी,सिंधी समाज अध्यक्ष विजय मनवाणी उपाध्यक्ष किशोर तोलवाणी,कोषाध्यक्ष महेशकुमार खटवानी,सचिव धनराज चंदवानी, सहसचिव सुनील जयसिंघानी,मोतीराम खटवानी,वासुदेव गंगवाणी,अनिल कोटवानी,दिलीप रत्नानी,जितु मनवाणी,जवाहर चंदवाणी,मनीष तोलवानी,सनी गनवाणी,कन्हैया संतानी,पवन सुकवानी,नरेश मनवाणी,लाला जयसिंगानी,राजेश माखीजा,विजय तलरेजा,मनोज डोलानी,मुकेश कोटवानी,सनी चंदवानी,झामादास चंदनानी,हरीष गनवानी,अशोक खटवानी,रेवाचंद चंदवाणी,बंटी कोटवानी,अशोक मूलचंदाणी,राहुल खटवानी,भगवानदास खटवानी,सूरज मूलचंदानी,बबलु खानचंदानी,लखन तलरेजा,अमर तलरेजा,रूपेश मनवाणी आदी समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.