राष्ट्रवादीचा वर्धापनदिन

0

एरंडोल । राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त आमदार डॉ.सतीष पाटील यांच्या संपर्क कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.मनोज पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त कार्यालयाजवळ आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर ध्वजारोहण करतांना माजी खा. ईश्‍वरबाबूजी जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, कल्पना पाटील, अरविंद मानकरी, निलेश पाटील, निला चौधरी, राजेश पाटील, मंगला पाटील, मनिषा देशमुख, अ‍ॅड. सचिन पाटील, नामदेव चौधरी आदी.

ध्वजारोहणाने मानवंदना
पाचोरा । पाचोरा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कार्यालयात 19वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. माजी आमदार दिलीप भाऊ यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते खलील देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानक्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, माजी नगरसेवक नाना देवरे, सुभाष पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय अप्पा पाटील, शहराध्यक्ष सतीश चौधरी, नगरसेवक विकास पाटील, रणजित पाटील, अशोक मोरे, वासुदेव महाजन, नगरसेविका सुचेता वाघ, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष जयश्री मिस्तरी, ज्योती वाघ, ललिता चौधरी, सुरेखा पाटील, ओ.बी.सी.तालुका अध्यक्ष सिताराम पाटील, शेतकी संघ चेअरमन सुनील पाटील, तालुका कार्याध्यक्ष प्रल्हाद पाटील, शालीग्राम मालकर, तालुका उपाध्यक्ष शितल पाटील, डॉ. पि.एन.पाटील, प्रा.भागवत महालपुरे, सुदाम वाघ, बारकुदादा पाटील, दिलीप पाटील, रविंद्र पाटील, भगवान मिस्तरी, शांताराम भुजबळ, शहर उपाध्यक्ष विनोद पाटील, अविनाश सुतार, दिलीप पाटील, भैय्या सर, शरद पाटील, ए.बी.महाजन, सुनील पाटील, सागर भोसले, ए.बी.अहिरे, ॠशिकेष ठाकुर, मनोज वाघ, सुरेश कोळी, सरपंच दादाभाऊ पाटील, भाऊसाहेब पाटील, रामभाऊ पाटील यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

या मान्यवरांची होती उपस्थिती
यावेळी तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील, जिल्हा सरचिटणीस अमित पाटील यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार, जिल्हा सरचिटणीस डॉ.राजेंद्र देसले, किसान सेलचे तालुकाध्यक्ष रामधन पाटील, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विकास साळुंखे, शहराध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, अभिजित पाटील, दशरथ चौधरी, शहराध्यक्ष बबलू चौधरी, प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, शहराध्यक्ष अहमद सय्यद, आर.डी.पाटील, योगराज महाजन, दिपक अहिरे, एन.डी.पाटील, शालिग्राम पाटील यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.