राष्ट्रवादीचा वर्धापन दिन ध्वजारोहन करून साजरा

0

पिंपरी-चिंचवड :- राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापन दिन ध्वजारोहन करून साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचा ठराव शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मांडला व त्यास अनुमोदन शुक्रल्ला पठाण यांनी केले. आभार सामाजिक न्याय अध्यक्ष विनोद कांबळे यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील), महिला अध्यक्षा वैशाली काळभोर,‍ नगरसेविका वैशाली घोडेकर, अनुराधा गोफणे, निकिता कदम, विजय लोखंडे, आनंदा यादव, विनोद कांबळे, गंगा धेंडे, संजय लंके, अमोल भोईटे, प्रदीप गायकवाड, शकुंतला साठे, मिनाताई मोहिते, संजय औसरमल, संतोष वाघेरे, शुक्रुल्ला पठाण, अरूणा कुंभार, कविता खराडे, महेश झपके, सविता खराडे, सुभाष गावडे, मिनाक्षी उंबरकर, बाळासाहेब, पिल्लेवार, दत्तात्रय जगताप, महेश माने, यशवंत शिंदे, प्रविण गव्हाणे, धनाजी विनोदे, विजय लांडे, गंगाधर घाटके, संगिता जाधव, सचिन पाटील, सुनिल अडागळे, निलेश पुजारी, विलास वाल्हेकर, अक्षय बाणेकर आदी उपस्थित होते.