जळगाव । महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्रा जाहिरनामा विधानसभेचे माजी अध्रक्ष तथा जिल्हा प्रभारी आ.दिलीप वळसे पाटील, व महिला आघाडीच्रा प्रदेशाध्या चित्रा वाघ रांच्रा हस्ते आज मान्यवर करण्यात आला. रावेळी जेष्ठ नेते अरुणभाई गुजराथी , माजी खा. वसंतराव मोरे, जिल्हाध्रक्ष आ .डॉ. सतीष पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्रांक आघाडीचे प्रदेशाध्रक्ष हाजी गफ्फारभाई मलिक, माजी आ. दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, पक्ष निरिक्षक रंगनाथ काळे, अॅड. भैरा साहेब रविंद्र पाटील, जिल्हा बॅक संचालक अनिल भाईदास पाटील, हाऊसिंग संचालक विजर पाटील, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्रक्षा कल्पना पाटील , शहराध्रक्षा निला चौधरी , भुसावळचे माजी उपनगराध्रक्ष विजर चौधरी, उमेश नेमाडे, राजेश पाटील, शितल साळी , संदिप पाटील , पराग मोरे , कल्पीता पाटील , मिनल पाटील, संजर चव्हाण रांचा सह पक्षाचे बहुसंख्रे पदाधिकारी व कार्रकर्ते उपस्थित होते.