मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आपल्या पक्षाची प्रदेश कार्यकारिणी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली.
आमदार जयंत पाटील यांनी जाहीर करण्यात आलेली प्रदेश कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.
प्रदेश उपाध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, जयप्रकाश दांडेगावकर, धर्मराव आत्राम, सय्यद अब्दुल कादीर मौलाना, प्रमोद हिंदुराव, सुरेश पाटील, शब्बीर विद्रोही, सुरेश घुले, प्रकाश शेंडगे, अनिल बावनकर, दिलीप बनसोड, उषा दराडे, विद्या चव्हाण, वसुधा देशमुख, संदीप बजोरिया, ईलियास नाईकवडी, भास्कर दाजी विचारे, डॉ. भारती पवार, गंगाप्रसाद ग्वालबंशी, डॉ. संतोष कोरपे, नाना महाले, पांडुरंग अभंग, कृष्णकांत कुदळे, सोहेल लोखंडवाला..
सरचिटणीस- डॉ. संजीव नाईक, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजीव देशमुख, बसवराज पाटील, मुनाफ हकीम, प्रवीण कुंटे-पाटील, बापू भुजबळ, सय्यद अली अश्रफ, राजलक्ष्मी भोसले, नसीम सिद्दीकी, उमेश पाटील, जालिंदर कामठे, अविनाश मोहिते, अविनाश आदिक, वसंत घुईखेडकर, धनंजय दलाल, विजय शिवणकर, सुदर्शन निमकर, दीनानाथ पडोळे, शेखर निकम, अली कौचाली, नजीब मुल्ला, अर्जुन टिळे, सुरेखा ठाकरे, डॉ. कैलास कुमोद, दिलीप पाटील, हरिष सणस.
सहकोषाध्यक्ष- विश्वास ठाकूर, चिटणीस- बाबाराव खडसे, संदीप गोपाळराव गुळवे, सुनील वाघ, बापूसाहेब डोके, संजय बनसोडे, भरत गंगोत्री, रमेश बारस्कर, विश्वनाथ कांबळे, अशोक परळीकर, अभिषेक कारेमोरे, दिलीप पनकुले, संजय शेटे, संदीप वैद्य, यासिन मोमीन, अतिफ खतीब, प्रभाकर उभारे, अजित यशवंतराव, संजय बोरगे, अंबादास गारूडकर, राजेंद्र ऊर्फ चिमण रामचंद्र डांगे, सतीश शिंदे, दिवाकर गमे, रियासतअली बशारत अली, फैजल लियाकत कासकर, राजा दत्तात्रय आकरे, व्हिक्टर फ्रान्सिस, सुहास देसाई..
संघटक सचिव- प्रवीण खरात, कार्यकारिणी सदस्य- शरद गावित, चंद्रकांत दानवे, दिलीप बनकर, मानसिंग नाईक, सुरेंद्र मोहनराव गुदगे, रश्मी बागल, जयवंत जाधव, प्रा. जयंत भंडारे, गजानन इंगळे, सुरेंद्रकुमार जैयस्वाल आदी..
दरम्याप याप्रसंगी नऊ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यात सिंधुदूर्ग- सुरेश गवस, पनवेल शहर- सतीश पाटील, अहमदनगर ग्रामीण- राजेंद्र फाळके, बीड- बजरंग सोनवणे, अकोला ग्रामीण- संग्राम गावंडे, चंद्रपूर शहर- राजीव कक्कड, चंद्रपूर ग्रामीण- संदीप गड्डमवार, नांदेड शहर- सुनील कदम, नांदेड ग्रामीण- बापूसाहेब गोरठेकर यांचा समावेश आहे.