राहुल गांधींना हिशोब मागण्याचा अधिकार नाही-अमित शहा

0

हैद्राबाद-भाजप सरकार येऊन चार वर्षे झाली. या चार वर्षात सरकारने काय कामगिरी केली? याचा हिशोब कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार मागतात. मी राहुल गांधी यांना सांगतो कि त्यांना भाजप सरकारने चार वर्षात केलेल्या कामगिरीचा हिशोब मागण्याचा अधिकार नाही, कारण त्यांच्या चार पिढीने सत्ता भोगून गरीब जनतेसाठी काहीही केलेले नाही असे आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे.

भाजपाध्यक्ष अमित शहा आज हैद्राबाद येथे आहे. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेससह राहुल गांधी यांच्यावर निशाना साधला.