रिपाइं (ख) राष्ट्रवादी आघाडी सोबत

0

जळगाव । महापालिकेच्रा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिराने ( खरात गट ) राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी आघाडीच्या  सर्व उमेदवारांच्या प्रचार करणार आहे. राष्ट्रवादी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्रासाठी आपली संघटना प्ररत्न करणार असल्राचे प्रसिद्धी पत्र महानगर जिल्हा अध्रक्ष जे.डी. भालेराव रांनी प्रसिद्ध केले आहे. रानिर्णर बैठकीला शहराध्यक्ष रवी जाधव, रतन अडकमोल, आर .के .सपकाळे , जावेद खाटीक, राजमल सपकाळे , शरद धनगर, चंद्रकांत आहिरे, शब्बीर शहा, रशवंत भालेराव, रूषभ सोनवणे, सिद्धार्थ आहिरे, अफजल पठाण, नरेंद्र सपकाळे, अशोक आहिरे, महेंद्र खैरनार रांच्रासह बहुसंख्रे पदाधिकारी व कार्रकर्ते उपस्थितीत होते.