पिंपरी – रुपीनगर येथे करोना बाधित रुग्ण आढळला आहे. यामुळे शहरातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६८ गेली आहे.
रुपीनगर येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाली आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या ६८ वर गेली आहे. तर आत्तापर्यंत तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.