रेल्वे प्रबंधकांचा निरोप समारंभ

0

भुसावळ । येथील भुसावळ रेल्वे मंडळाचे प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता यांची जबलपूर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी रामकरण यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनतर्फे डिआरएम गुप्ता यांचा निरोप सभारंभात सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी व्हि.के. समाधीया, बी.एस. पाटील, नंदकुमार उपाध्याय आदी पदाधिकारी उपस्थित होते.