रोजा इफ्तार

0

मुक्ताईनगर । पोलीस प्रशासनातर्फे रमजाननिमित्त आयोजित रोजा ईफ्तार पार्टीस उपस्थित माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे, अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, उपविभागिय पोलीस अधिकारी सुभाष नेवे, पोलीस निरीक्षक अशोक कडलग, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, माजी सभापती राजू माळी, योगेश कोलतेा, भाजपा शहराध्यक्ष मनोज तळेले, चंद्रकांत भोलाणे, संदीप देशमुख, निलेश मालवेकर, अतुल जवरे आदी.