‘लकी’च पहिलं गाणं रिलीज

0

मुंबई : ‘लकी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावरून रिलीज झाले आहे. आता या चित्रपटातील पहिलं गाणंदेखील रिलीज झाले. अभय महाजन आणि दिप्ती सती यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘कोपचा’ या गाण्याला बप्पी लेहरी आणि वैशाली सामंतचा यांचा आवाज दिला आहे.

‘लकी’ हा चित्रपट आजच्या तरूणाईची कथेवर आधारित आहे. लकी चित्रपटाची निर्मीती ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ यांनी केली आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०१९ला रिलीझ होणार आहे.