लुईसचा पुतळा फोडला

0

साल्टो । अर्जेटिनाचा आघाडीचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीच्या विवाहसोहळ्याला हजर राहिल्याबद्दल लुईस सुआरेझचे मायदेशातील चाहते नाराज झाले आहेत. एका अनोळखी चाहत्याने युराग्वेमधील साल्टा शहरात लावलेला सुआरेझचा पुतळा फोडून आपला राग व्यक्त केला आहे.