लॉकडाउन वाढवणे अर्थव्यवस्थेसाठी घातक : आनंद महिंद्रा

0

मुंबई : करोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने चौथ्या लॉकडाउनचे संकेत दिले आहे. मात्र पुन्हा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरू शकतो. यामुळे अर्थव्यवस्था मोठया संकटात सापडणार असून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना झळ बसेल, असा इशारा ज्येष्ठ उद्योजक आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी दिला आहे.

दीर्घकालीन लॉकडाउन अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरे