जळगाव । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने नेरीनाका चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास महापौर नितीन लढ्ढा यांनी पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी भाजपा गट नेते सुनील माळी, उपायुक्त खोसे, लेखाधिकारी चंद्रकांत वांद्रे, प्रभाग अधिकारी उदय पाटील आदी अधिकारी व पदाधिकारी.