जळगाव । चारठाणा येथील जंगलात व्याघ्र प्रकल्पाबाबत जनजागृतीसाठी जाणार्या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या व्याघ्र बचाव रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करतांना वनसंरक्षण अधिकारी आदर्श एस.रेड्डी सोबत प्रांताधिकारी जलज शर्मा, विवेकानंद प्रतिष्ठानचे भरत अमळकर व वनप्रेमी कार्यकर्ते.